ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली आहे.
दिवाळी सरल्यावर दि. ९ व १० नोव्हेंबर २०१०, या दोन दिवस शाळेच्या आवारातच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यासंबंधी बातम्यांसाठी आपण शाळेच्या शिक्षकांना संपर्क करु शकता. तसेच ह्या ब्लॊगला भेट देत रहा. मोबाईलवर भारत परिवार ग्रुप जॊईन करण्यासाठी एस एम एस टाईप करा : JOIN My_BVB आणि पाठवा 567678 वर.
Thursday, October 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
grt thngs r hppning here
ReplyDeletei always proud 2 be part of it....!!!!
kp enjoying BVB days