Thursday, October 21, 2010

माजी विद्यार्थी मेळावा !!!

ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली आहे.
दिवाळी सरल्यावर दि. ९ व १० नोव्हेंबर २०१०, या दोन दिवस शाळेच्या आवारातच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यासंबंधी बातम्यांसाठी आपण शाळेच्या शिक्षकांना संपर्क करु शकता. तसेच ह्या ब्लॊगला भेट देत रहा. मोबाईलवर भारत परिवार ग्रुप जॊईन करण्यासाठी एस एम एस टाईप करा :  JOIN   My_BVB आणि पाठवा 567678 वर.

Friday, October 15, 2010

Exam Time

Hi Friends,
Now its Exam fever.
First term ending exam is going to start on 20th Oct.
Diwali vacations will be from 3rd to 18th Nov 2010.
...

Thursday, September 9, 2010

Friday, July 2, 2010

नविन सत्र २०१०-

.              पालकांच्या मागणिचा विचार करून वर्ग ५ च्या दोन व वर्ग ८ च्या तीन तुकड्या सेमी इंग्लिशच्या करण्याचा निर्णय शाळेच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. आतापर्यंत वर्ग ५ ची एक व वर्ग ८ च्या दोन तुकड्या सेमी च्या होत्या. 
.           वर्ग ५ ते १० पर्यंत सर्व वर्ग आता एकाच शिफ्टमधे भरायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक अशी दुसरी ईमारत आकाराला येत आहे. वडाच्या झाडासमोरुन बगिच्यात जाणारी ईमारत उभी राहत आहे. शैक्षणिक गुणवत्ते सोबतच आता सर्व अद्ययावत सुविधा शाळेला उपलब्ध होत आहेत. वर्ग ८ वी पासुन सर्व मुलांसाठी युनिफॊर्म मधे थोडा बदल करुन फुलपॆंट करण्यात आला आहे....

Sunday, May 16, 2010

Once again we are One!!!!

               The school management had taken a decision to run the school in single shift....
Now there will not two shifts as before. It'll start at 11.45 and end at 5.30. All the students of 5th to 10th std. will be together in the school. Summer holidays are started from 8th May and opening day is 26th June. There are many new things planned for new year. This is an appeal to all the past students to take active participation in the school activities. Stay in touch with the staff and Mr. Harshwardhan Agashe.

Monday, April 26, 2010

New Building of BVB


                  On 23rd April, 2010 a whole new building having 9 specious classrooms was inaugurated with the auspicious hands of Mr. and Mrs. Korde. On the occasion of their 50th marriage anniversary, an informal function was arranged by Mr. Harshwardhan Agashe. At 9.30 in the morning Mr. Agashe and Mr. Unhale offered a 'Sootmala' to the couple. A short documentary film on their life was shown on the LCD projector. The projector was gifted by Mr. Rakesh Korde on the auspicious occasion. Then many of the pariwar members wished them for marriage anniversary in their speeches one after another. A special mood was on the air. Mrs. Swati Korde expressed the gratitude. In the end everybody enjoyed the lunch together.


Watch the short film on Golden moments of Mr. and Mrs. Korde's life.

Sunday, April 4, 2010

CONGRATULATIONS SHRIKANT.... !!!

Congratulations !!!!!
Shrikant Wagh, Our past student is playing in IPL in Rajasthan Royals.
Yesterday He took a wicket of mathew Hyden and started his career.
We as part of BVB pariwar heartly congratulate you........

Congrates Mr. Deval, and all his coaches.....

Wednesday, March 3, 2010

Send-off Programme for SSC students



               This is an emotional Song Prepared and sung by SSC students of 2010.
On the occasion of Send-off Programme students of 9 th standard wished them for thier upcoming Exams of SSC board. Many speeches were given by the students. This song was the main attraction of the programme. It insisted the SSC students to roll out their tears.
Wel-Done Girls !!!

Thursday, February 4, 2010

३१ जानेवारी, राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार वितरण..

          नमस्कार मंडळी,
३१ जानेवारी, कै. सौ. शशिताई आगाशे जयंती. मुलांच्याप्रती त्यांची माया स्मरणात राहावी म्हणून या स्मृतीदिनानीमित्ताने बालकांसाठी वांड्गमय लिहिणार्‍या साहित्यिकांचा सत्कार सोहळा. वर्षभरात सच्चे विद्यार्थी म्हणून स्वताहाला सिद्ध करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जागरूक पालकांचा सत्कार आठवतेय ना?
       सकाळचे १० वाजलेले, सायन्स लेबोर्टरी समोर उभारलेल्या भव्य स्टेज समोर शामियाण्यामधे भारत विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, आमंत्रित पालक व पत्रकार बसलेले. राज्यस्तरावर देण्यात येणारा बालवान्ड्ग्मय पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुप्रसिद्ध बालसाहित्यिक श्री अनंत भावे व प्रसिद्ध कवी व चित्रपट गीतकार  दासु वैद्य या बालसाहित्यिकांचा प्रवेश होतो आणि.... बैठे बैठे..... सावधान!!!
         "झुमकर हं गा रह है, आज स्वागतगान....." शाळेचा गीतमंच सर्वांचे स्वागत करतो. पाहुण्यांचे औपचारिक स्वागत झल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्कर्ष पुरस्कार, मेथोडीकल स्टुडण्ट, औल रौन्डर स्टुडण्ट असे विशेष पुरस्कार, विद्यार्थांनी निवडलेले आदर्श तसेच लोकप्रिय शिक्षक पुरस्कार आणि पालकांसाठी जागरूक पालक पुरस्कारांचे वितरण केले गेले. विद्यार्थांच्या साहित्याने नटलेला सृजन वार्षिकांक २०१० चे प्रकाशन झाले. त्यानंतर सौ सुधाताई कोरडे यांचे हस्ते अनंत भावे यांना तर हर्षवर्धन आगाशे यांचे हस्ते दासु वैद्य यांना राज्यस्तरिय बालसाहित्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कै. दिवाकरभैय्या आगाशे विधायक पत्रकारिता पुरस्कार राजेश डीदोळकर आणि नितीन सिर्साठ यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी पुरस्कारची राशी शाळेलाच वेगवेगळ्या कारणांसाठी प्रदान केली. शिक्षक श्री शालिग्राम उन्हाले यांनी शाळेला १ लाख रुपये देणगी दिल्याबद्दल तर नरेंद्र लांजेवार यांना पुण्याचा राम आपटे स्मृति प्रबोधन पुरस्कार जाहीर झाळ्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
          अनंत भावे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की "शालेय जीवनात सतत प्रश्न विचारत राहिल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे ग्रंथ देतात. ग्रंथ आपल्याला घडवीतात म्हणून ग्रंथाकडून विविध प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. जो प्रश्न विचारेल त्यालाच यशाचा मार्ग सापडेल." दासु वैद्य यांनी विद्यार्थ्याना कवितेची जडन घडण सांगत "पुरस्कार म्हणजे शाबासकीची थाप असते" असे मत व्यक्ता करून विद्यार्थांशी खुसखुशीत संवाद साधला.
          कु. कोमल देशमुख व प्राची गायकवाड यांनी कार्यक्रमाचे साजेसे संचलन केले तर मुख्याध्यापक बी टी कुसूंबे यांनी आभार मानले.

Thursday, January 28, 2010

३१ जानेवारी स्व. शशिताई आगाशे जयंती

               स्व. शशिकला आगाशे स्मृति, राज्यस्तरीय बालवांग्मय पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक ३१ जानेवारी २०१० ला सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. आपना सर्वांना या कार्यक्रमाचे निमंत्रण या निमित्ताने देत आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी निवडलेले बालसाहित्यिकांचा सत्कार तसेच काही महत्वपूर्ण पुरस्कार विद्यार्थी, शिक्षक व पालकांना प्रदान करण्यात येणार आहेत. या देखण्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहावे......

Friday, January 1, 2010

School educational excursions

As our school is a child centered, We planned and conducted some educational tours.
Mr. Unhale sir planned a tour of Hyderabad and conducted successfully with the help of 5 other teachers. It was the specialty of the tour that 72 students and 6 teachers means a 'Jumbo' group was participated.
Buldana to Jalna was the bus travelling and then it was the train up to Hyderabd.  It was the first experience for above 60% students. There was local site seeing for two days and a special day was planned for 'Ramoji.'
Team spirit, self dependency, and living far from the parents were the virtues learnt by students. Ofcourse, students enjoyed it too much.
There were two educational tours arranged in std 5 to 7 group. Students enjoyed Konkan and Mumbai very much.
No doubt, Teachers who took the efforts had to suffer for all the adjustments they had done for the convenience of all students.