. पालकांच्या मागणिचा विचार करून वर्ग ५ च्या दोन व वर्ग ८ च्या तीन तुकड्या सेमी इंग्लिशच्या करण्याचा निर्णय शाळेच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. आतापर्यंत वर्ग ५ ची एक व वर्ग ८ च्या दोन तुकड्या सेमी च्या होत्या.
. वर्ग ५ ते १० पर्यंत सर्व वर्ग आता एकाच शिफ्टमधे भरायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक अशी दुसरी ईमारत आकाराला येत आहे. वडाच्या झाडासमोरुन बगिच्यात जाणारी ईमारत उभी राहत आहे. शैक्षणिक गुणवत्ते सोबतच आता सर्व अद्ययावत सुविधा शाळेला उपलब्ध होत आहेत. वर्ग ८ वी पासुन सर्व मुलांसाठी युनिफॊर्म मधे थोडा बदल करुन फुलपॆंट करण्यात आला आहे....